नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , स्व.मैथिली पाटील कुटुंबीयांचे ( पनवेल, न्हावा) महेंद्रशेठ घरत यांनी केले सांत्वन. – आजचा महाराष्ट्र

स्व.मैथिली पाटील कुटुंबीयांचे ( पनवेल, न्हावा) महेंद्रशेठ घरत यांनी केले सांत्वन.

प्रतिनीधी सतिश वि.पाटील 

मुबंई : अहमदाबादमधील विमान अपघातात पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील मैथिली मोरेश्वर पाटीलचा हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.त्यामुळे न्हावा गावातील हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिच्या दु:खद निधनाने न्हावा गावावर शोककळा पसरली आहे.आज काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी मैथिलीच्या कुटुंबीयांची न्हावा येथे जाऊन भेट घेतली.न्हावा गावावर पसरलेली शोककळा पाहून महेंद्रशेठ घरत यांनाही तीव्र दुःख झाले.सांत्वन करताना ते म्हणाले, “गुरुवारी विमान अपघाताची घडलेली घटना अतिशय वेदनादायक आहे न्हावा गावची कन्या या

दुर्दैवी अपघात निधन झाल्याचे समजताच गावात स्मशानशांतता पसरलीय. मीसुद्धा ही घटना समजताच अस्वस्थ आणि दुःखी आहे… काॅंग्रेसचा एक पूर्वनियोजित कार्यक्रम ठरला होता, पण तो या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच रद्द केला आहे… जगभर मी प्रवास करतो, पण अशी घटना कधी घडली नाही… केंद्र सरकारने यांची गंभीर दखल घ्यावी. मैथिलीच्या कुटुंबीयांच्या मागे मी कायम आहे.यावेळी न्हावा गावचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र म्हात्रे उपस्थित होते… त्यांच्या चुलत भाचीची ती मुलगी आहे… यावेळी न्हावा गावच्या माता-भगिनीही उपस्थित होत्या.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा